Showing posts with label Photos. Show all posts
Showing posts with label Photos. Show all posts
Friday, 15 April 2016
Thursday, 9 April 2015
Photos
रेणुकामातेचे पुजन व अभिषेक झाल्यानंतर परम पुज्य बापू, नंदाई आणि सुचितदादा रेणुका मातेची आरती करतात. परम पूज्य नंदाई रेणुकामातेची दृष्ट काढते. हा सोहळा अनुभवणॆ हा एक वेगळा अनुभव असतो.
Read more...
रेणुकामाता पूजन-आरती करताना अनिरुद्ध बापू-नंदाई-सुचितदादा-Ramnavami 2015
samirsinh dattopadhye
02:26
0
तल्लीन होऊन आरती करताना परम पूज्य अनिरुद्ध बापू, नंदाई व सुचितदादा |
अनिरुद्ध बापू आणि नंदाई रेणुकामातेची आरती करताना रामनवमी उत्सव |
अनिरुद्ध बापू |
नंदाई |
रेणुकामातेला पुष्प अर्पण करताना |
रेणुकामातेची दृष्ट काढताना नंदाई |
रेणुकामातेची दृष्ट काढताना नंदाई- एक नयनरम्य दृश्य |
रेणुकामातेची दृष्ट काढताना नंदाई- एक नयनरम्य दृश्य |
रेणुकामातेच्या समोर नतमस्तक होताना श्री अनिरुद्ध बापू |
Tuesday, 31 March 2015
Photos
Read more...
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ - फोटोज
samirsinh dattopadhye
06:31
0
परी आरती औक्षण मज गमे वारंवार...मीनावैनींनी आरती औक्षणाची महती आज आपल्याला त्यांच्या 'माझ्या मनाची आरती' या अभंगातून पटवून दिली. त्यांची औक्षण करतानाची तत्परता, अधिरता, एकाग्रता, आणि विलीनता अनेकांनी अनुभवली आहे. औक्षण कसे करावे हे खर्य़ा अर्थाने त्यांनी दाखवून दिले.
जितुके ओवाळीले यास तितुकी ज्योत वाढत गेली....
वैनी शोधी प्राण ज्योती होण्या स्वयेंची आरती....
अशा या सुंदर औक्षणाचा अनुभव घेण्याची संधी प्रत्येक उत्सवाला निवडक श्रद्धावानांना मिळते. यावेळेस रामनवमीला ही संधी खालील श्रद्धावानांना मिळालेली होती.
- Smt. & Shri. Nishikantsinh Kulkarni
- Harshadaveera Parab
- Smt. & Shri. Shivramsinh Wayal
- Seemaveera Patil
- Smt. Sayliveera & Shri. Suryakantsinh Nimse
- Smt.Varshaveera & Shri. Virendrasinh Shirsekar
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ |
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ |
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ |
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ |
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ |
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ |
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ |
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ |
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ |
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ |
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ |
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ |
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ |
Monday, 30 March 2015
Photos
Read more...
रेणूकामाता पूजन आणि सहस्त्राधारा अभिषेक - फोटॊ २०१५
samirsinh dattopadhye
04:54
0
रेणूकामाता पूजन आणि सहस्त्राधारा अभिषेक. गायीचे आचळ सारख्या दिसणार्या पात्रातून रेणूका मातेच्या तांदळ्यावर अभिषेक केला जातो. यास सहस्त्रधारा अभिषेक म्हणतात. हा अभिषेक सोहळा आणि पूजन पाहणे अत्यंत सुंदर क्षण असतो. यावर्षी हे पूजन महाधर्मवर्मन श्री योगिंद्रसिंह जोशी व सौ. विशाखावीरा जोशी यांच्यासमवेत सौ व श्री यशवंतसिंह पिंपळखरे यांनी केले.
पूजन स्टेज |
महाधर्मवर्मन श्री. योगिंद्रसिंह आणि विशाखावीरा जोशी |
सौ व श्री यशवंतसिंह पिंपळखरे |
सहस्त्राधारा अभिषेक |
सहस्त्राधारा अभिषेक |
पूजन स्टेज |
Sunday, 29 March 2015
Photos
परमात्म्याची प्रथम मानवी माता म्हणजे रेणूका...त्यामुळे ही रेणूकामाता मूर्तीमंत वात्सल्याचे स्वरुप आहे. त्यामुळेच परमात्म्याच्या राम अवतरातील जन्म सोहळा साजरा केला जात असताना माता शिवगंगागौरीचाच अवतार असणार्या रेणूका मातेच्या तांदळाचे पूजन केले जाते. हा तांदळा पाठक व महाजन गुरुजी वाजत गाजत मिरवणूकीतून श्री हरिगुरुग्राम येथे घेऊन येतात. मग दोन श्रद्धावान जोडपी रेणूका मातेचे औक्षण करतात. मग रेणूका मातेचे पुजन व सहस्त्रधारा अभिषेक संपन्न होतो.
Read more...
रेणुका माता आगमन फोटो - रामनवमी २०१५
samirsinh dattopadhye
03:27
0
रेणुका माता आगमन |
रेणुका मातेचे औक्षण करताना सौ वैदेहिवीरा आपटे |
रेणुका मातेचे औक्षण करताना सौ. नमितावीरा परुळेकर |
रेणुका मातेला वंदन करतानाश्री. प्रसादसिंह आपटे |
रेणुका मातेला पुष्प अर्पण करताना श्री. भरतसिंह परुळेकर |
रेणुका माता आगमन |
रेणुका माता आगमन |
Wednesday, 12 November 2014
Photos
हरी ओम , परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच अनिरुद्ध पौर्णिमा उत्सवाला "रामरक्षा पठनाचा" कार्यक्रम असतो. ह्यावेळेस स्वतः बापू राम सीता लक्ष्मण आणि हनुमंताच्या मूर्तिवार शुद्ध जलाने अभिषेक करतात. पुढील फोटो २०१३ चे आहेत.
Read more...
Ramraksha Pathan at Aniruddha Pournima
samirsinh dattopadhye
03:13
0
हरी ओम , परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच अनिरुद्ध पौर्णिमा उत्सवाला "रामरक्षा पठनाचा" कार्यक्रम असतो. ह्यावेळेस स्वतः बापू राम सीता लक्ष्मण आणि हनुमंताच्या मूर्तिवार शुद्ध जलाने अभिषेक करतात. पुढील फोटो २०१३ चे आहेत.
Monday, 14 April 2014
Photos
Read more...
रामनवमी २०१४ फोटो - आद्य पिपा कक्ष, साई सत पूजन, महाआरती
samirsinh dattopadhye
05:08
0
चरखा वस्त्र योजना के काऊंटरपर रामनवमी के दिन लडी जमा की जा रही थी |
गणपती की इको फ्रेंडली मुर्तीयों को निहारते हुए अनिरुद्ध बापू |
अखंड साई राम जप करते हुए अनिरुद्ध बापू, सुचितदादा और नंदाई... परमेश्वरसिंह सुवर्णा,अजयसिंह भिसे, निनादसिंह घोलकर, रेणूवीरा सिंग, इंदुमतिवीरा शेंडगे, सुनितावीरा कंरडे इन श्रद्धावानो को बापू, आई, दादाने अबीर तिलक लगाया। |
आद्य पिपा कक्ष में साईसतचरित्र पठण करते हुए श्रद्धावान और इस पठण का आनंद लेते हुए अनिरुद्ध बापू |
साई सत पूजन करते हुए आदेशसिंह और शर्मिलावीरा कोटेणकर और श्रीमती और श्रीमान मोहिले |
दत्तगुरू की महाआरती करते हुए अनिरुद्ध बापू
|
Thursday, 10 April 2014
Photos
रामनवमी २०१४ का उत्सव बडे उत्साह के साथ मनाया गया। रेणूकामाँ के आल्हाददायी पूजनसे, रामजन्म के मनोहरी विधि के साथ सभी पूजन विधियों में श्रद्धावान बड़ी ही अात्मीयतासे सहभागी हुए। इस रामनवमी उत्सव के कुछ यादगार पल हम देखनेवाले है।
Read more...
रामनवमी २०१४ फोटो - औक्षण
samirsinh dattopadhye
06:38
0
रामनवमी २०१४ का उत्सव बडे उत्साह के साथ मनाया गया। रेणूकामाँ के आल्हाददायी पूजनसे, रामजन्म के मनोहरी विधि के साथ सभी पूजन विधियों में श्रद्धावान बड़ी ही अात्मीयतासे सहभागी हुए। इस रामनवमी उत्सव के कुछ यादगार पल हम देखनेवाले है।
रेणूकामाता के आगमन दौरान श्रीमती सोनालीवीरा और श्रीमान डॉ. सुहाससिंह घोलकर, श्रीमती पूनमवीरा और श्रीमान कपिलसिंह बोडके इन्हे औक्षण का सुअवसर प्राप्त हुआ ।
सदगुरु श्री अनिरुद्ध बापू का आगमन लगभग दोपहर के १२. १५ पर हुआ। आगमन के शुरुआत में बापू का औक्षण किया गया। श्रीमती बीनावीरा और श्रीमान प्रदिप सायंगावकर, श्रीमती आशावीरा और श्रीमान विश्वनाथसिंह बडकर, श्रीमती शुभावीरा और श्रीपादसिंह म्हात्रे, श्रीमती भारतीवीरा और शेशगिरिसिंह शेट्टी, श्रीमती रीतुवीरा चौहान, सुखदावीरा वैद्य, ज्योत्स्नावीरा शर्मा इन सब को इस साल औक्षण का सुअवसर प्राप्त हुआ था।