अयोध्यापती "श्रीराम" सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू के कर्ता गुरु है।

Monday, 30 March 2015

#

रेणूकामाता पूजन आणि सहस्त्राधारा अभिषेक - फोटॊ २०१५

रेणूकामाता पूजन आणि सहस्त्राधारा अभिषेक. गायीचे आचळ सारख्या दिसणार्‍या पात्रातून रेणूका मातेच्या तांदळ्यावर अभिषेक केला जातो. यास सहस्त्रधारा अभिषेक म्हणतात. हा अभिषेक सोहळा आणि पूजन पाहणे अत्यंत सुंदर क्षण असतो. यावर्षी हे पूजन महाधर्मवर्मन श्री योगिंद्रसिंह जोशी व सौ. विशाखावीरा जोशी यांच्यासमवेत सौ व श्री यशवंतसिंह पिंपळखरे यांनी केले. 
renukamata_pujan
पूजन स्टेज

renukamata_pujan_abhishek
महाधर्मवर्मन श्री. योगिंद्रसिंह आणि विशाखावीरा जोशी

renukamata_pujan_abhishek_ramnavami
सौ व श्री यशवंतसिंह पिंपळखरे

renukamata_pujan_abhishek_ramnavami
सहस्त्राधारा अभिषेक

renukamata_pujan_abhishek_ramnavami
सहस्त्राधारा अभिषेक

renukamata_pujan_abhishek_ramnamvai
पूजन स्टेज

No comments:

Post a Comment