अयोध्यापती "श्रीराम" सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू के कर्ता गुरु है।

Tuesday 31 March 2015

#

सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५ - फोटोज



परी आरती औक्षण मज गमे वारंवार...मीनावैनींनी आरती औक्षणाची महती आज आपल्याला त्यांच्या 'माझ्या मनाची आरती' या अभंगातून पटवून दिली. त्यांची औक्षण करतानाची तत्परता, अधिरता, एकाग्रता, आणि विलीनता अनेकांनी अनुभवली आहे. औक्षण कसे करावे हे खर्‍य़ा अर्थाने त्यांनी दाखवून दिले. 
जितुके ओवाळीले यास तितुकी ज्योत वाढत गेली.... 
वैनी शोधी प्राण ज्योती होण्या स्वयेंची आरती.... 
अशा या सुंदर औक्षणाचा अनुभव घेण्याची संधी प्रत्येक उत्सवाला निवडक श्रद्धावानांना मिळते. यावेळेस रामनवमीला ही संधी खालील श्रद्धावानांना मिळालेली होती. 
  1. Smt. & Shri. Nishikantsinh Kulkarni 
  2. Harshadaveera Parab 
  3. Smt. & Shri. Shivramsinh Wayal 
  4. Seemaveera Patil 
  5.  Smt. Sayliveera & Shri. Suryakantsinh Nimse 
  6. Smt.Varshaveera & Shri. Virendrasinh Shirsekar 
Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(2)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(4)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(5)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(9)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(8)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(7)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(6)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(10)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(11)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(12)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(13)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५
Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(3)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

Aukshan%2Bat%2Bramnavami%2B(15)
सदगुरुंचे आगमन व औक्षण - रामनवमी २०१५

No comments:

Post a Comment