अयोध्यापती "श्रीराम" सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू के कर्ता गुरु है।

Thursday 9 April 2015

#

रेणुकामाता पूजन-आरती करताना अनिरुद्ध बापू-नंदाई-सुचितदादा-Ramnavami 2015

रेणुकामाता आरती-अनिरुद्ध बापू

रेणुकामातेचे पुजन व अभिषेक झाल्यानंतर परम पुज्य बापू, नंदाई आणि सुचितदादा रेणुका मातेची आरती करतात. परम पूज्य नंदाई रेणुकामातेची दृष्ट काढते. हा सोहळा अनुभवणॆ हा एक वेगळा अनुभव असतो.

aniruddha bapu doing aarati of renukamata
तल्लीन होऊन आरती करताना परम पूज्य अनिरुद्ध बापू, नंदाई व सुचितदादा
अनिरुद्ध बापू आणि नंदाई रेणुकामातेची आरती करताना रामनवमी उत्सव

Aniruddha_Bapu
अनिरुद्ध बापू
param pujy nandai
नंदाई

renukamata pujan at raamnavami
रेणुकामातेला पुष्प अर्पण करताना

renukamata-nandai
रेणुकामातेची दृष्ट काढताना नंदाई
renukamata-nandai
रेणुकामातेची दृष्ट काढताना नंदाई- एक नयनरम्य दृश्य

renukamata-nandai
रेणुकामातेची दृष्ट काढताना नंदाई- एक नयनरम्य दृश्य
aniruddha bapu-renukamata
रेणुकामातेच्या समोर नतमस्तक होताना श्री अनिरुद्ध बापू

No comments:

Post a Comment