|
रेणुका माता आगमन |
परमात्म्याची प्रथम मानवी माता म्हणजे
रेणूका...त्यामुळे ही
रेणूकामाता मूर्तीमंत वात्सल्याचे स्वरुप आहे. त्यामुळेच परमात्म्याच्या राम अवतरातील जन्म सोहळा साजरा केला जात असताना माता शिवगंगागौरीचाच अवतार असणार्या रेणूका मातेच्या तांदळाचे पूजन केले जाते. हा तांदळा पाठक व महाजन गुरुजी वाजत गाजत मिरवणूकीतून
श्री हरिगुरुग्राम येथे घेऊन येतात. मग दोन श्रद्धावान जोडपी रेणूका मातेचे औक्षण करतात. मग रेणूका मातेचे पुजन व सहस्त्रधारा अभिषेक संपन्न होतो.
|
रेणुका मातेचे औक्षण करताना सौ वैदेहिवीरा आपटे |
|
रेणुका मातेचे औक्षण करताना सौ. नमितावीरा परुळेकर |
|
रेणुका मातेला वंदन करतानाश्री. प्रसादसिंह आपटे |
|
रेणुका मातेला पुष्प अर्पण करताना श्री. भरतसिंह परुळेकर |
|
रेणुका माता आगमन |
|
रेणुका माता आगमन |
No comments:
Post a Comment