अयोध्यापती "श्रीराम" सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू के कर्ता गुरु है।

Monday 30 March 2015

रेणूकामाता पूजन आणि सहस्त्राधारा अभिषेक - फोटॊ २०१५

04:54 0
रेणूकामाता पूजन आणि सहस्त्राधारा अभिषेक. गायीचे आचळ सारख्या दिसणार्‍या पात्रातून रेणूका मातेच्या तांदळ्यावर अभिषेक केला जातो. यास सहस्त्रधारा अभिषेक म्हणतात. हा अभिषेक सोहळा आणि पूजन पाहणे अत्यंत सुंदर क्षण असतो. यावर्षी हे पूजन महाधर्मवर्मन श्री योगिंद्रसिंह जोशी व सौ. विशाखावीरा जोशी यांच्यासमवेत सौ व श्री यशवंतसिंह पिंपळखरे यांनी केले. 
renukamata_pujan
पूजन स्टेज

renukamata_pujan_abhishek
महाधर्मवर्मन श्री. योगिंद्रसिंह आणि विशाखावीरा जोशी

renukamata_pujan_abhishek_ramnavami
सौ व श्री यशवंतसिंह पिंपळखरे

renukamata_pujan_abhishek_ramnavami
सहस्त्राधारा अभिषेक

renukamata_pujan_abhishek_ramnavami
सहस्त्राधारा अभिषेक

renukamata_pujan_abhishek_ramnamvai
पूजन स्टेज

Read more...

Sunday 29 March 2015

रेणुका माता आगमन फोटो - रामनवमी २०१५

03:27 0
arraival of renuka mata on raam navami
रेणुका माता आगमन
परमात्म्याची प्रथम मानवी माता म्हणजे रेणूका...त्यामुळे ही रेणूकामाता मूर्तीमंत वात्सल्याचे स्वरुप आहे. त्यामुळेच परमात्म्याच्या राम अवतरातील जन्म सोहळा साजरा केला जात असताना माता शिवगंगागौरीचाच अवतार असणार्‍या रेणूका मातेच्या तांदळाचे पूजन केले जाते. हा तांदळा पाठक व महाजन गुरुजी वाजत गाजत मिरवणूकीतून श्री हरिगुरुग्राम येथे घेऊन येतात. मग दोन श्रद्धावान जोडपी रेणूका मातेचे औक्षण करतात. मग रेणूका मातेचे पुजन व सहस्त्रधारा अभिषेक संपन्न होतो. 

arraival of renuka mata on raam navami
रेणुका मातेचे औक्षण करताना सौ वैदेहिवीरा आपटे
pujan renuka devi
रेणुका मातेचे औक्षण करताना सौ. नमितावीरा परुळेकर
blessings of renuka devi
रेणुका मातेला वंदन करतानाश्री. प्रसादसिंह आपटे
Renuka devi namskar
रेणुका मातेला पुष्प अर्पण करताना श्री. भरतसिंह परुळेकर

Renuka devi procession
रेणुका माता आगमन

Renuka devi procession
रेणुका माता आगमन

Read more...

Thursday 26 March 2015

Wednesday 12 November 2014

Ramraksha Pathan at Aniruddha Pournima

03:13 0
Ramraksha%2BPathan_aniruddha%2BPournima%2B(1)


हरी  ओम , परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 
अनिरुद्ध पौर्णिमा उत्सवाला "रामरक्षा पठनाचा" कार्यक्रम असतो. ह्यावेळेस स्वतः बापू राम सीता लक्ष्मण आणि हनुमंताच्या मूर्तिवार शुद्ध जलाने अभिषेक करतात. पुढील फोटो २०१३ चे  आहेत.
Ramraksha%2BPathan_aniruddha%2BPournima%2B(6)
Aniruddha Bapu doing Abhishek on the idol of Lord Ram, Lakshman and Sita
Ramraksha%2BPathan_aniruddha%2BPournima%2B(2)
Idol of Ram_Sita_janaki
Read more...

Sunday 27 July 2014