अयोध्यापती "श्रीराम" सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू के कर्ता गुरु है।

Saturday, 28 March 2015

Thursday, 26 March 2015

Wednesday, 12 November 2014

Ramraksha Pathan at Aniruddha Pournima

03:13 0
Ramraksha%2BPathan_aniruddha%2BPournima%2B(1)


हरी  ओम , परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 
अनिरुद्ध पौर्णिमा उत्सवाला "रामरक्षा पठनाचा" कार्यक्रम असतो. ह्यावेळेस स्वतः बापू राम सीता लक्ष्मण आणि हनुमंताच्या मूर्तिवार शुद्ध जलाने अभिषेक करतात. पुढील फोटो २०१३ चे  आहेत.
Ramraksha%2BPathan_aniruddha%2BPournima%2B(6)
Aniruddha Bapu doing Abhishek on the idol of Lord Ram, Lakshman and Sita
Ramraksha%2BPathan_aniruddha%2BPournima%2B(2)
Idol of Ram_Sita_janaki
Read more...

Sunday, 27 July 2014

Friday, 18 July 2014

बुधकौशिक ऋषिंचा महिमा (Greatness of Budhakaushik Rishi)

06:47 0

Ramraksha_gratness_of_Bhudhakaushaik Rishi

बुधकौशिक ऋषि (Budhakaushik Rishi) हे रामरक्षेचे विरचनाकार आहेत. त्यांच्याकडे असणारे रामनाम, रामाचे प्रेम, शुध्दता, पावित्र्य आणि भक्तिचे ज्ञान बरसणारे जणू ते मेघच आहेत. बुधकौशिक ऋषिंनी अतुलनीय तपश्चर्या करुन जो भक्तिचा खजिना रामाकडून प्राप्त केला, तो रामरक्षेद्वारे त्यांनी सर्वांसाठी खुला केला, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) - 


Read more...

रामरक्षारूपी खजिना (Raam-Rakshaa Stotra – The Treasure)

06:35 0
रामरक्षारूपी खजिना (Raam-Rakshaa Stotra – The Treasure) 
बुधकौशिक ऋषिंनी रामरक्षा (Raam-Rakshaa) स्तोत्राची विरचना केली. बुधकौशिक ऋषिंकडे असणारा हा रामरक्षारूपी खजिना त्यांनी खुला केला आहे. बुधकौशिक या नामाचा अर्थ सांगून परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंनी याबाबत गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.  (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) 


Read more...

Wednesday, 9 July 2014

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने। (SahasraNaam Tattulyam RaamNaam Varaanane) – Aniruddha Bapu

03:23 0
‘सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने’ (SahasraNaam Tattulyam RaamNaam Varaanane) या शब्दांमध्ये रामरक्षा स्तोत्रामध्ये रामनामाची महती शिवाने पार्वतीला सांगितली आहे. रामनामाने नष्ट झालं नाही असं पाप नाही आणि रामनामाने उद्धरला नाही असा पापी झाला नाही, होणार नाही. सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात रामनामाचा महिमा सोप्या शब्दांत सांगितला, जो आपण या व्हिडियोत पाहू शकता. 


Original Source: http://aniruddhafriend-samirsinh.com/sahasranaam-tattulyam-raamnaam-varaanane



Ramraksha Strotra
Ramraksha Stotra
Read more...

Discourse on Ram Raksha By Aniruddha Bapu (Video Clipping)

03:14 0
रामरक्षेवरील प्रवचनांमध्ये श्रीअनिरुद्ध बापुंनी सहजसोप्या भाषेत रामरक्षेची गरिमा सांगितली. रामरक्षेच्या सुरुवातीसच ’अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य’ हे शब्द येतात. बुधकौशिक ऋषिंद्वारे विरचित अशा या रामरक्षेला `स्तोत्रमन्त्र’  (Raam-Rakshaa-Stotra-Mantra) असे का म्हणतात, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन)  
Original Source: http://aniruddhafriend-samirsinh.com/raam-rakshaa-stotra-mantra/








Ramraksha Stotra Pravachan
Ramraksha Stotra Pravachan
Read more...