रामरक्षेवरील प्रवचनांमध्ये श्रीअनिरुद्ध बापुंनी सहजसोप्या भाषेत रामरक्षेची गरिमा सांगितली. रामरक्षेच्या सुरुवातीसच ’अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य’ हे शब्द येतात. बुधकौशिक ऋषिंद्वारे विरचित अशा या रामरक्षेला `स्तोत्रमन्त्र’ (Raam-Rakshaa-Stotra-Mantra) असे का म्हणतात, याबाबत परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन)
Original Source: http://aniruddhafriend-samirsinh.com/raam-rakshaa-stotra-mantra/
Original Source: http://aniruddhafriend-samirsinh.com/raam-rakshaa-stotra-mantra/
Ramraksha Stotra Pravachan |
No comments:
Post a Comment