Ramraksha Pathan at Aniruddha Pournima
samirsinh dattopadhye
03:13
0
![]() |
हरी ओम , परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच अनिरुद्ध पौर्णिमा उत्सवाला "रामरक्षा पठनाचा" कार्यक्रम असतो. ह्यावेळेस स्वतः बापू राम सीता लक्ष्मण आणि हनुमंताच्या मूर्तिवार शुद्ध जलाने अभिषेक करतात. पुढील फोटो २०१३ चे आहेत.