Sunday, 27 July 2014
Friday, 18 July 2014
Ramrakhsa Pravachan Video
बुधकौशिक ऋषि (Budhakaushik Rishi) हे रामरक्षेचे विरचनाकार आहेत. त्यांच्याकडे असणारे रामनाम, रामाचे प्रेम, शुध्दता, पावित्र्य आणि भक्तिचे ज्ञान बरसणारे जणू ते मेघच आहेत. बुधकौशिक ऋषिंनी अतुलनीय तपश्चर्या करुन जो भक्तिचा खजिना रामाकडून प्राप्त केला, तो रामरक्षेद्वारे त्यांनी सर्वांसाठी खुला केला, याबाबत परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) -
Read more...
बुधकौशिक ऋषिंचा महिमा (Greatness of Budhakaushik Rishi)
samirsinh dattopadhye
06:47
0
बुधकौशिक ऋषि (Budhakaushik Rishi) हे रामरक्षेचे विरचनाकार आहेत. त्यांच्याकडे असणारे रामनाम, रामाचे प्रेम, शुध्दता, पावित्र्य आणि भक्तिचे ज्ञान बरसणारे जणू ते मेघच आहेत. बुधकौशिक ऋषिंनी अतुलनीय तपश्चर्या करुन जो भक्तिचा खजिना रामाकडून प्राप्त केला, तो रामरक्षेद्वारे त्यांनी सर्वांसाठी खुला केला, याबाबत परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) -
Ramrakhsa Pravachan Video
बुधकौशिक ऋषिंनी रामरक्षा (Raam-Rakshaa) स्तोत्राची विरचना केली. बुधकौशिक ऋषिंकडे असणारा हा रामरक्षारूपी खजिना त्यांनी खुला केला आहे. बुधकौशिक या नामाचा अर्थ सांगून परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंनी याबाबत गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन)
Read more...
रामरक्षारूपी खजिना (Raam-Rakshaa Stotra – The Treasure)
samirsinh dattopadhye
06:35
0

बुधकौशिक ऋषिंनी रामरक्षा (Raam-Rakshaa) स्तोत्राची विरचना केली. बुधकौशिक ऋषिंकडे असणारा हा रामरक्षारूपी खजिना त्यांनी खुला केला आहे. बुधकौशिक या नामाचा अर्थ सांगून परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंनी याबाबत गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन)
Wednesday, 9 July 2014
Ramrakhsa Pravachan Video
Original Source: http://aniruddhafriend-samirsinh.com/sahasranaam-tattulyam-raamnaam-varaanane
Read more...
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने। (SahasraNaam Tattulyam RaamNaam Varaanane) – Aniruddha Bapu
samirsinh dattopadhye
03:23
0
‘सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने’ (SahasraNaam Tattulyam RaamNaam Varaanane) या शब्दांमध्ये रामरक्षा स्तोत्रामध्ये रामनामाची महती शिवाने पार्वतीला सांगितली आहे. रामनामाने नष्ट झालं नाही असं पाप नाही आणि रामनामाने उद्धरला नाही असा पापी झाला नाही, होणार नाही. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात रामनामाचा महिमा सोप्या शब्दांत सांगितला, जो आपण या व्हिडियोत पाहू शकता.
Original Source: http://aniruddhafriend-samirsinh.com/sahasranaam-tattulyam-raamnaam-varaanane
![]() |
Ramraksha Stotra |
Ramrakhsa Pravachan Video
Read more...
Discourse on Ram Raksha By Aniruddha Bapu (Video Clipping)
samirsinh dattopadhye
03:14
0
रामरक्षेवरील प्रवचनांमध्ये श्रीअनिरुद्ध बापुंनी सहजसोप्या भाषेत रामरक्षेची गरिमा सांगितली. रामरक्षेच्या सुरुवातीसच ’अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य’ हे शब्द येतात. बुधकौशिक ऋषिंद्वारे विरचित अशा या रामरक्षेला `स्तोत्रमन्त्र’ (Raam-Rakshaa-Stotra-Mantra) असे का म्हणतात, याबाबत परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन)
Original Source: http://aniruddhafriend-samirsinh.com/raam-rakshaa-stotra-mantra/
Original Source: http://aniruddhafriend-samirsinh.com/raam-rakshaa-stotra-mantra/
![]() |
Ramraksha Stotra Pravachan |
Wednesday, 28 May 2014
Video's
It is delightful to watch Sadguru Shree Aniruddha Bapu cooking prasad himself for His shraddhavans in Handi (Cauldron). This event reminds us of the Handi Prasad story of Shree Saibaba from the Shree Saisatcharita.
Read more...
Handi Prasasdam Video
samirsinh dattopadhye
02:35
0
![]() |
Video of Handi Prasasdam |
It is delightful to watch Sadguru Shree Aniruddha Bapu cooking prasad himself for His shraddhavans in Handi (Cauldron). This event reminds us of the Handi Prasad story of Shree Saibaba from the Shree Saisatcharita.
Monday, 12 May 2014
Video's
Wonderful "Talibharan" event of Shree Ramnavami Utsav celebrate by Shree Aniruddha Upasana Foundation
Read more...
Event Tali Bhraran Video
samirsinh dattopadhye
01:46
0
![]() |
Talibharan Event on Ramnamvami |
Wonderful "Talibharan" event of Shree Ramnavami Utsav celebrate by Shree Aniruddha Upasana Foundation
Talibharan - When one performs Talibahran, one gets as much blessings as one would get after feeding 5 hungry souls. Similarly, the Prasad (Communion) is the most sought after among the nine types of Prasad (Communions). The participation in this event also is equally important.